India Languages, asked by khushalkatekhahye05, 11 months ago

अनेकवचन लिहा:
(अ) लढाई -
-
(ब) पाऊल -
-​

Answers

Answered by kshamagoyal
7

Answer:

ladaiyaan is the answer

Answered by halamadrid
8

■या प्रश्नाचे उत्तर आहे:■

१. लढाई - लढाया.

२. पाऊल - पाऊले.

या शब्दांचा वाक्यात प्रयोग:

१. लढाई - राजासिंह महाराजांनी प्रत्येक लढाई जिंकली.

२. पाऊल - परिसराला स्वच्छ ठेवण्यासाठी तरूणांनी एक पाऊल पुढे टाकले.

●ज्या शब्दांतून आपल्याला एकापेक्षा जास्त वस्तू असण्याची माहिती मिळते,अशा शब्दांना अनेकवचन शब्द म्हटले जाते.

●ज्या शब्दांतून आपल्याला केवल एकच वस्तू असण्याची माहिती मिळते,अशा शब्दांना एकवचन शब्द म्हटले जाते.

Similar questions