Science, asked by pratyunsaini9143, 1 year ago

अन्निपदार्थ व त्यांतील पोषकतत्त्वे शरारीरीसाठी कशी उपयुक्त ठरतात?

Answers

Answered by kbalasaheb
1

•There are nutrients in foodstuffs.

•Carbohydrates,Fats,Proteins,Vitamins

and Minerals are the components of

food.

•After the oxidation of food in the

presence of oxygen the food gives

energy to us.

•Food is useful for body building.

Answered by gadakhsanket
8
★उत्तर- शरीरामध्ये अन्नपदार्थ पचन होऊन त्यापासून विद्राव्य पोषकतत्त्वे निर्माण होतात.हि पोषकतत्त्वे रक्तामार्फत प्रत्येक पेशीला पोहोचवली जातात. श्वसनक्रियेतून शरीरात घेतलेला ऑक्सिजन देखील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो. पेशीत त्यापासून ऊर्जानिर्मिती होते. या ऊर्जेमुळे शरिराची सर्व कार्ये सुरळीत चालतात. पोषकतत्त्वेच शरीराची वाढ आणि विकास घडवून आणतात.

संतुलित आहार - ज्या आहारात कर्बोदके,प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे योग्य प्रमाण असते. त्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात.
Similar questions