Science, asked by saurabh6150, 11 months ago

संतुलित अहाराचे शरारासाठी काय म्हत्त्व आहे?

Answers

Answered by kapil7434
1

संतलित आहाराने शरिर सुदृढ होते .प्रतीकार शक्ती वाढते

Answered by gadakhsanket
6

नमस्कार मित्रा,

★ संतुलित आहार -

- ज्या आहारात कर्बोदके, प्रथिने ,मेद, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात त्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात.

★ संतुलित आहाराचे शरीरासाठी महत्व -

- संतुलित आहारामुळे शरीराची वेगवेगळी कार्ये सुव्यवस्थित पार पडतात.

- संतुलित आहारामुळे नानाविध रोगांपासून संरक्षण भेटते. उदा. उच्च रक्तदाब, डायबेटीस, इ.

- संतुलित आहार घेतल्याने आपण जास्त लठ्ठ होत नाही.

- संतुलित आहारात या सर्व अन्नघटकांचे योग्य प्रमाण असल्याने स्वास्थ्यासाठी असा आहार आवश्यक आहे.

धन्यवाद...

Similar questions