अन्नसाखळीमध्ये हिरव्या वनस्पती कोणत्या असतात?
Answers
Answered by
0
hii mate
अन्नसाखळी
- काही प्राणी (उदा., सहस्रपाद, भुंगेरे व माश्या यांच्या काही जाती, अनेक प्रकारचे कृमी) अपघटन होत असणार्या सेंद्रिय पदार्थाचे (गाळाचे) भक्षण करतात. त्यांना गाळभक्षी (डेट्रीव्होर) म्हणतात. काही प्राण्यांचे (उदा., गिधाडे, काही कीटक, रॅकून) अन्न हे मेलेल्या प्राण्यांचे शव असते. त्यांना अपमार्जक (स्कॅव्हेंजर) म्हणतात.
- काही सूक्ष्मजीव (जीवाणू व कवके) हे वनस्पती आणि प्राणी यांच्या मृतपेशी आणि निर्जीव सेंद्रिय पदार्थ यांचे अपघटन करून आपले अन्न मिळवितात. या सूक्ष्मजीवांना अपघटक म्हणतात. यांनी गाळभक्षी आणि अपमार्जक यांनी मागे सोडलेल्या सेंद्रिय पदार्थांचेही अपघटन करतात. अपघटनातून कार्बन डाय-ऑक्साइड व पोषक द्रव्ये निर्माण होतात आणि निसर्गाला पुरविली जातात. गाळभक्षी, अपमार्जक आणि अपघटक या सजीवांच्या गटाचे कार्य परिसंस्था टिकून राहण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.
i need brainlist answers
Similar questions
English,
2 months ago
English,
2 months ago
History,
6 months ago
India Languages,
6 months ago
Psychology,
10 months ago
India Languages,
10 months ago