कोण ते लिहा।
अ) भुकेल्या वासराकडे धावा घेणारी -
आ) धरणीवर झेपावणारी- इ) पावसाची काळजीकरणणारी- ई) संकटात पडलेल्या बाळाकडे धावणरी-
Answers
Explanation:
गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात अकाली आलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ सततच्या ढगाळ वातावरण व रिमझीम पडणाऱ्या या पावसामुळे पिके अक्षरश: सडायला लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे़ आतापर्यंत जिल्हाभरात १३३ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़
८० ते ८५ टक्के ज्वारीचे नुकसान
मध्यतंरीच्या कालखंडात उन पडल्यानंतर ज्यांनी ज्यांनी ज्वारी काढली होती़ त्यांची पंधरा ते २० टक्के ज्वारी हाती लागली असून ८० ते ८५ टक्के ज्वारीचे पूर्णत: नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे़ यासह कपाशीला प्रथमच कोंब फुटण्याचे प्रकार होत आहे़ कपाशीची ५ लाख १० हजार हेक्टरवर लागवड होती़ यातील हलक्या जमीनीवरी कपाशीने तग धरला मात्र काळी जड जमिनीवरील कपाशीचे पूर्णत: नुकसान झाले आहे़ चारा पूर्णत: नष्ट झाला आहे़ यासह सोयाबीन व अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे़
आॅक्टोबरमध्ये पावसाची धूम
ऐरव्ही आॅक्टोबर हिटचा अनुभव घेणाºया जिल्हावासीयांना यंदा आॅक्टोबरमध्ये पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे़
आॅक्टोबरच्या अखेरीस झालेला हा अवकाळी पाऊस पिकांसाठी धोकादाक ठरला़ हा पाऊस नसता तर समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा होती़ आता पर्यंत जिल्हाभरात १३३ टक्के पाऊस झाला आहे़
म्हसावद परिसरात मक्याला फुटले कोंब
गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टीमुळे वावडदा, म्हसावद, बोरनार, जळके, विटनेर, पाथरी आदी गावात मका, कापूस, ज्वारीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मक्याच्या कणसाला कोंब फुटले आहेत तसेच मक्याचे दाणे गळून पडले आहेत. ज्वारीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांसाठी खर्च केलेले पैसेही शेतकºयांच्या पदरी पडणार नाहीत, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
अद्याप पंचनामे नाहीत
निवडणुकीच्या रणधुमाळीत व दिवाळीच्या सलग सुट्टुयांमुळे अकाली पावसाच्या नुकसानीची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही़ पंचनाम्यांसंदर्भात अद्याप हालचाली नसल्याचे चित्र आहे़ दरम्यान, स्थानिक पातळीवर पंचनाम्यांसंदर्भात कळविण्यात आल्याचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले़ दरम्यान, अनेक भागांमध्ये पाऊस थांबला असला तरी ढगाळ वातावरण कायम असल्याने यामुळेही पिकांवर विपरीत परिणाम होत आहे़ मात्र, रब्बीत गहू व हरभºयाचे क्षेत्र वाढणार असून अडीच लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले आहे़ यासाठी ८ ते ९ नोव्हेंबरपासून हालचाली होणार असल्याचे समजते़
सर्वाधिक रावेर तालुक्यात १४९ टक्के, जामनेर १४५ टक्के, बोदवड १४०, यावल १३९, पारोळा १३७, मुक्ताईनगर, एरंडोल १३५, चाळीसगाव १३२, भुसावळ १३२, पाचोरा १३१, भडगाव, १२९, अमळनेर १२८, चोपडा १२०, जळगाव ११४, धरणगाव ११२ असा प्रत्येक तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़
Please mark as brainlist ♥️
Answer:
- अ this is answer
Explanation:
ok welcome