Science, asked by ShenkarRoshan, 1 year ago

अनुवंशिकता म्हणजे काय ?

Answers

Answered by sayyedalfiya01
18

Explanation:

एक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता

Answered by mozzamk55
0

Explanation:

अनुवंशिकता एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या संततीच्या पीडित संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता होय.

Similar questions