अनियमित वीजपुरवठ्याबावत विभागीय अधिकारी पास तक्रार पत्र (Letter in Marathi)
Answers
Answer:
सप्रेम नमस्कार,
आजच सकाळी वडिलांकडून समजलं कि तुला दहावीच्या परीक्षेत ९०.०२ टक्के मिळाले, हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. म्हणून तुला मी हे खास अभिनंदनाचे पत्र लिहित आहे. तू लहानपणापासूनच खूप हुशार होतास आणि दहावीतही तुला उत्तम गुण मिळतील ह्याची मला खात्रीच होती. लहानपणी तू म्हणायचास की मी मोठा झाल्यावर आईपीएस अधिकारी बनेन. अजूनही तुझी तीच इच्छा आहे का? तसे असेल तर खूपच छान, तू नक्कीच एक कर्तृत्वान आईपीएस अधिकारी होशील असे मला वाटते. तुझ्या आईबाबांनी तुझ्या अभ्यासासाठी परिश्रम घेतले आणि तुला चांगला पाठिंबा दिला म्हणून मी त्यांचेही अभिनंदन करतो.
आता ह्यापुढे तुझा खरा अभ्यास सुरू होईल, हे जरी खरे असले तरी दहावीची परीक्षा हा त्या अभ्यासातील एक महत्वाचा टप्पा असतो. तुझ्या पुढल्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा
तुझा मावसभाऊ
निखिल
Answer:
मुलांना शाळेत विविध विषयांवर मराठी पत्रलेखन करावयास सांगितले जाते आणि आपल्या विभागात होणाऱ्या अनियमित वीजपुरवठ्याबद्दल पुणे वीज वितरण महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यास लिहला गेलेला तक्रार करणारा अर्ज हा त्यापैकीच एक. ह्या पत्रामध्ये अर्जदाराने आपल्या विभागात होणाऱ्या अनियमित वीजपुरवठ्याबद्दल तक्रार केली आहे.
ह्या पत्रामध्ये अनियमित वीज पुरवठ्यामुळे होणाऱ्या समस्यांचा हि उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे ह्या समस्येवर तात्काळ उपाययोजना होऊन लवकरात लवकर वीजपुरवठा नियमित व्हावा ह्याचे आवेदन केले आहे. हे पत्र औपचारिक पत्र असल्याने ह्यातील भाषेचा उपयोग हि औपचारिक आहे. हे पत्र तुम्हाला तुमच्या गृहपाठ तसेच पत्रलेखनामध्ये नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरु करूया.