India Languages, asked by sp1412007, 1 month ago

*अण्णा भाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारे अचूक पर्याय निवडा* 1️⃣ अण्णा भाऊ जास्तीत जास्त पुस्तक वाचण्यास दयायचे 2️⃣ अण्णा भाऊ स्वतः अनुभव करून गोष्टींना समजून आपल्या पुस्तकात दर्शवायचा प्रयत्न करायचे 3️⃣ वरील दोन्ही पर्याय अचूक आहेत 4️⃣ वरील दोन्ही पर्याय चूक आहेत​

Answers

Answered by kunalitadkar15
5

Answer:

वरील दोन्ही पर्याय अचूक आहेत

Similar questions