India Languages, asked by santoshpanigrahi2409, 2 months ago

anagacha till papad hone .... meaning with one example sentence

Answers

Answered by sarakhan63
41

meaning - खूप राग येणे

sentence : मी खोटे बोलयामुळे आईच्या अंगाचा तिळपापड झाला.

Answered by anjumraees
3

Answer:

अतिशय राग येणें

Explanation:

अतिशय राग येणें

पायाची आग मस्तकास जाणें

अंगाची लाही लाही होणें.

वाक्य:

उदाहरण क्र. १

पापड विस्तवावर टाकलाअसतां जसा एकदम फुगून येतो त्याप्रमाणें.)‘ मी दहांच्या तोंडून ऐकलं आणि माझ्या अंगाचा असा तिळपापड झाला कीं सांगतां पुरवत नाही.

वरील वाक्यात असे दिसते की महत्वाची कागदपत्रे घरभ पसरलेली पाहून बाबांना खूप राग आला.

उदाहरण क्र.

विवेकने घरात केलेला पसारा पाहून आईच्या

अंगाचा तिळपापड झाला.

उदाहरण क्र.

4 पक्षाचा झालेला दारूण पराभव बघून पक्षप्रमुखांच्या अंगाचा तिळपापड झाला.

वरील वाक्यात असे दिसते की आपल्या पक्षाचा झालेला दारूण पराभव बघून पक्षप्रमुखांना खूप राग आला.

Similar questions