Anchoring Script for College Gathering in Marathi स्नेहसंमेलन...
Answers
Answered by
1
नमस्कार, महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवा निमित्त मी , सोहम माननीय अध्यक्ष महोदय, मुख्याध्यापक, मा प्राध्यापक आणि माझ्या मित्रांचं स्वागत करतो. आज आपल्या कॉलेज ला २५वर्ष पूर्ण झाली असून शैक्षणिक शेत्रात आपल्या कॉलेजने महाराष्ट्रात अव्वल गुण प्राप्त केले आहेत. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो.
शिक्षणाबरोबरच मानसिक, शारीरिक विकासाचा पाया वेळोवेळी आपल्या गुरूंकडून आपल्याला मिळाला आहे. ह्या सगळ्यांना वंदन करून पुढील मनोरंजनाच्या कार्यक्रमाची सूत्र मी संध्या कडे देतो.
धन्यवाद.
Similar questions