India Languages, asked by miheerbhagat0712, 3 months ago

Andharlelya atmakatha essay in Marathi

Answers

Answered by deepakmandal9820
0

नदीची आत्मकथा

   मी नदी आहे .माझ्या जन्म पर्वतावर झाला.माझे बालपण पर्वतरांगांत ,डोंगराळ भागातून, हिरव्या दऱ्याखोऱ्यातून हसत  खेळत गेले .सुंदर सुंदर वृक्ष -वेली झाडे त्यांच्याजवळ हसत-खेळत मोठी झाली .

    मोठ्या डोंगरावरून पर्वतावरून खाली उतरून मी मैदानात वागू लागली.माझ्या वेगही कमी झाला .माझ्या किनाऱ्यावर मोठी शहरे ,गावे वसली आहे.मी सर्वांना पाणी देत आहे .वर्षानुवर्षे पासून सर्व लोक ,प्राणी, पशू-पक्षी माझी पाणी पितात .

   मानव जलसिंचन व आधुनिक शेतीसाठी , बाग-बगीचे फुलवण्यासाठी माझा पाणीचा उपयोग होतो .अशा प्रकारे आजच्या आधुनिक मानव ही माझ्या पाण्याचे भरपूर उपयोग फायदे घेत आला आहे .

   माझे पाणी अडवून बंधारे बांधून प्रगती केली आहे.जेव्हा भरपूर पाऊस पडतो ,तेव्हा माझे पाणी तुडुंब भरले जाते भरभरून वाहू लागते.त्यामुळे माझ्या किनाऱ्यावर बसलेले सर्व गावे आणि शहरे पाण्यात बुडून जातात.शेती वाहून जाते .अशा महापुरात कधीकधी स्त्री पुरुष आणि प्राणी बुडून गतप्राण होतात .अशा प्रकारे माझे महापुराचे पाणी सर्वांच्या विनाशाचे कारण बनते यामुळे मी खूप दुःखी होते.

टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

नदीचे अत्मवृत  मराठी निबंध

   नेहमी वाहत राहणे ,सर्वांना माझे पाणी पाजून मनुष्य प्राणी पशू-पक्षी यांना तृप्त करीत राहणे हेच माझ्या जीवन मंत्र आहे . माझ्या मुळे सर्वांचे कल्याण होते म्हणून मला लोक माता म्हणून सन्मानित करतात .अशा प्रकारे मी वाहत वाहत जाऊन सागराला जाऊन मिळाल्यावर मी धन्य होऊन जाते .  

    पण आजच्या आधुनिक युगात माझ्या खूप कचरा, सांडपाणी ,केमिकल फॅक्टरी चे पाणी सोडले जाते .त्यामुळे माझ्या प्रवाहात राहणारे प्राण्यांची प्राण गमवावे लागत आहेत  . माझे पाणी  पिण्यासारखे राहिले नाही, याचे खुप मला दु:ख होते.इमारती बांधण्यासाठी माझ्यातील वाळूची तस्करी केली जाते .

   मला खुप रडु येते मला माता मानणारे मनुष्यप्राणी हा एवढा स्वार्थी झाला आहे याचे मला खूप दुःख होत आहे.पण या सर्वांमध्ये माझ्याकडे लक्ष द्वारा एकच व्यक्ति आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला स्वच्छ, निर्मळ करण्यासाठी मोहिमेला सुरूवात केली आहे. यामुळे मी आता माझे पाणी हळूहळू स्वच्छ होऊ लागली आहे.

तर मित्रांनो हा होता नदीची आत्मकथा मराठी निबंध | Nadichi  Atmakatha in Marathi   एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.

LOCATION: INDIA

SHARE

Labels

Labels

Archive

MARATHI NIBANDH | ESSAY MARATHI | मराठी निबंध

SUBSCRIBE

Similar questions