English, asked by maaz33, 1 year ago

Answer for brainlist

Attachments:

Answers

Answered by ria113
7
Hello !!

या चित्रा मध्ये एक गाव दिसायला येत। तर एका गावच आत्मकथन करूया।

✡ जमिनीची ची आत्मकथा ✡

मी एक जमीन आहे। फार फार वर्षशयन पूर्वी मी एक पडीक जागा होतो। माज्या वर नुसते डोंगर होते। तेव्हा माझे मित्र फक्त ते चार डोंगर आणि आकाश च होते। कधी कधी मला खूप एकट वाटायचं।

नतंर धोंड्या वर्षे श्यानी माणसाचं समूह राहायला आलं आणि मला गाव असे नाव मिळाले। आता मला खूप आनंद होतो कारण आता माझ्या कडे खूप सर्व मित्र आहेत। हिते सर्व लोक खूप प्रेमळ, आणि खुशाल स्वभावा ची आहेत। कित्येक शेतकरी माझ्या वर शेती करतात ते माझे खूप खूप काळजी घेतात मला नेहमी पाणी पाजतात। शेतकरांच्या गायी म्हयशी माझ्या वर आलेल्या गवती चरतात। मुले माझ्या वर कित्येक वेगळे वेगळे प्रकारा चे खेळ खेळतात।

ज्या दिवशी पासून मला गाव असे नाव मळले त्या दिवशी पासून माझे जीवन च बदलले आहेत। पावसाळ्यात माझ्या वर जेव्हा पाक येतो तेव्हा दर शेतकरी च्या चेहरा वर चा आनंद , उल्लास, ती मनाची संतुष्टा, हृदयातील खुशी पाहून माझे मन शुद्ध खुश होता।

तस तर मी पाहिला एक पडीक जागा होतो पण या माणसानच्या मुले मला ही खुशी प्राप्त झाली। माझे दुसरे जमीन मित्र पण आहेत । पण माझा सार्क सुखी कोणी नाही।
त्या गावातील मानसांला जमिनीची काहीच महत्वाचा भास नाही आहे। माझे मित्र त्याच्याशी त्रासलेले आहेत। पण मला असे प्रेमळ लोक मिळालेत त्या चा मला खूप आनंद होतो।
असाच सर्व लोकांना जमीनच महत्व समजायला हवा। करण जमिनी मुळेच तर मानस च या जगात आस्तित्व आहे। जमीन ही माता आशी मानण्यात येते। तिला त्रास देने गुना किव्हा पाप केल्या पेक्षा कमी नाही।


धन्यवाद।
(:
Similar questions