India Languages, asked by mohammadchoudhary65, 4 months ago

Answer from the upper passage
Please dont give me wrong or irrelevant answers
I will mark u as brainiest
Question
खडकावर काडलेले चित्राना रंग देण्यासाठी लेखकांनी कोणत्या गोष्टीचा वा कसा वापर केला ते सांगा
THANK YOU

Attachments:

Answers

Answered by anjalin0212
6

Answer:

लेखकांनी आपल्या मित्रांरोबर चित्र कडलयानंतर चित्रांवर रंग करण्यासाठी पिवळी रंगाची दगडाची फक्क पिठासारखी आहे. त्यात पाणी घालुन पिवळा रंग बनवायचे.काटसावरी फुलांपासुन जांभळा रंग तयार करायचे. शेंदरी झाडांचा बियांपासून भगवा रंग तयार करायचे आणि झाडांचा पानांपासून हिरवा रंग तयार करायचे. कुमकुमाने लाल रंग तयार होतात आणि चूनाचा पांढरा रंग तयार होतात. बांबूच्या कोवळी काठीने ब्रश बनवायचे.

Similar questions