India Languages, asked by Anushka1112006, 2 months ago

Answer my question please
Those who don't know the answer so please don't answer my question ok​

Attachments:

Answers

Answered by dangerboy1042
1

Explanation:

संत चोखामेळा यांच्या अस्थी मंगळवेढा येथून पंढरपूर येथे घेऊन जात असतांना संत नामदेव महाराज यांनी 2 मैलांवर आणि 10 मैलांवर थोडी विश्रांती घेतली होती. पुढे भक्तांनी त्या ठिकाणी संत चोखोबांचे स्मरण म्हणून पादुकांची स्थापना केली. आषाढी वारी दरम्यान आज देखील वारकरी त्या पादुकांवर नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाहीत.

संत चोखोबा हे कार्यमग्न असतांना सतत विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग असत संत चोखामेळा यांना कायम हीन कामे करावी लागायची. असं म्हणतात की जे काम करतांना चोखोबा दमून जायचे ते कार्य स्वतः पांडुरंग येऊन उत्साहाने पूर्ण करायचे. संत चोखोबांनी समाजबांधवाना आपल्या अभंगातून भक्तिमार्गाचा संदेश दिला आहे.

त्यांच्या अभंगातून त्यांचे भावविश्व ओळखण्याचा प्रयत्न केला तर व्यक्त न करता आलेला एक मूक आक्रोश अनुभवायला मिळतो… तो देखील संस्कारांनी ओतप्रोत आणि संवेदनांनी भरलेला.

चंदनाच्या संगे बोरिया बाभळी

हेकळी टाकळी चंदनाची

संताचिया संगे अभाविक जन

तयाच्या दर्शने तेची होती

चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा

नाही तरी भार वहावा खरा ऐसा”

Answered by aaftabkhan02786
1

Answer:

Jaada hi de diye ab khush?

Similar questions