India Languages, asked by Akonvict4802, 1 year ago

Answer of bhavarth adharit sant krupa zali

Answers

Answered by AadilAhluwalia
13

संत कृपा झाली हे संत बहिनाबाईंचे सुप्रसिद्ध अभंग आहे. हे अभंग तेव्हा रचले होते जेव्हा वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली होती. संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी समाजाची सुरुवात केली होती.

तसेच अनेक संतांनी हरी नामाचा गजर करत समाजाला चांगले संदेश दिले. ह्या अभंगात सर्व संतांचे गुण गौरव करण्यात आले आहे.

Answered by vishal114992
9

Answer:

Down there☺☺

Explanation:

संत कृपा झाली हे संत बहिनाबाईंचे सुप्रसिद्ध अभंग आहे. हे अभंग तेव्हा रचले होते जेव्हा वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली होती. संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी समाजाची सुरुवात केली होती.

तसेच अनेक संतांनी हरी नामाचा गजर करत समाजाला चांगले संदेश दिले. ह्या अभंगात सर्व संतांचे गुण गौरव करण्यात आले आहे.

Similar questions