Biology, asked by sangeetashashikantpa, 4 months ago

answer the question
plz...​

Attachments:

Answers

Answered by borhaderamchandra
2

Answer:

1.पुस्तकाची वैशिष्ट्ये

पुस्तके आपले मित्र आहेत,

पुस्तकामुळे आपले जीवन समृद्ध आहे, जगण्याचा अनुभव देतात,

पुस्तक म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे

2.

प्रकाशवाटा दाखविणारा मित्र

3.

थोरामोठयांची चरित्रे वाचताना इतिहास जिवंत होतो,

विनोदी कथा वाचताना

भन्नाट आणि गमतीदार माणसाच्या विश्वात हरवून जातो

4

पुस्तआकांमुळे आपल्या ज्ञानात भर पडते,

आपण इतिहास अनुभवू शकतो

विनोदावर खळखळून हसून आपले दुःख विसारण्यास मदत होते

बुद्धीला चालना मिळते

ग्रंथ वाचून धर्माबद्दल आपले ज्ञान वाढते

आचरण कसे असावे हे शिकतो

Similar questions