History, asked by pramilabhosale00, 1 month ago

AP
प्रश्न:१ तुम्ही काय कराल ते लिहा.
अ) शेजारच्या कुटुंबातील काकू त्यांच्या मुलीला शाळेत न पाठवता मजुरी करण्यास पाठवतात​

Answers

Answered by smitagore77gmailcom
5

Answer:

मी त्यांना समजावून सांगिन की तुम्ही असं तिच्याबरोबर करू नये. तीच सध्याचं वय हे शिक्षणाचा आहे,त्यामुळे तिला शिकुद्यात असे काहीपण कामे तिला सांगू नये. मी तुम्हाला सांगायचं काम केलं बाकी तुम्ही बघा तुम्हाला काय वाटतंय ते.

Explanation:

Hope it will help you

Please make me brainless

Similar questions