CBSE BOARD X, asked by kantilalkhatake0, 6 months ago

अपूर्ण कथा पूर्ण करा ​

Attachments:

Answers

Answered by mad210216
4

खरं सुख.

Explanation:

कथेचा अपूर्ण भाग खालीलप्रमाणे आहे:

  • फायदा झाला नाही. एक दिवशी राजाच्या राजवाड्यात एक प्रसिद्ध महात्मा आले. त्यांनी राजाला त्याच्याबरोबर काही दिवस आश्रमात राहण्याचा सल्ला दिला.
  • आश्रमात गरजू व गरीब लोकं रोज जेवणासाठी व इतर उपयोगी वस्तू मिळवण्यासाठी यायची. महात्मांनी राजाला त्यांच्यासोबत वेळ घालवायला सांगितले.
  • राजा त्या लोकांसोबत वेळ घालवू लागला. त्याने त्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. त्या लोकांचे दुख पाहून राजाला वाईट वाटले. त्याने त्या लोकांची मदत करायचे ठरवले.
  • राजाने लोकांना अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तू व काही पैसे दिले. तेव्हा, लोकांच्या चेहऱ्यावरचे आनंद पाहून राजा फार खुश झाला. त्यांच्या आनंदाने त्याला समाधान वाटू लागले.
  • अशा तऱ्हेने, राजाला जीवनाचे खरे अर्थ कळले व तो आयुष्यात सुखी राहू लागला.
  • तात्पर्य: कधीकधी दुसऱ्यांच्या सुखात आपले आनंद शोधायचे असते.
Similar questions