अपमान केल्यास कुणाला राग येत नाही ( विधानीर्थी वाक्य करा ) Marathi language
Answers
Answered by
23
Answer:
ल्यास कुणाला राग येत नाही ( विधानीर्थी वाक्य
Explanation:
Answered by
6
Answer:
ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
∞अपमान केल्यास कुणाला राग येत नाही
⇒अपमान केल्यास कुणाला राग येत नाही
वाक्यांचे इतर काही प्रकार आणि उदाहरणे.
ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.
उदहारण =
→ तू काय करतोस?
→ जेवण बनवलं का ?
ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदहारण
→ बाप रे कितयी गरम होत आहे!
→ केवढा मोठा साप आहे !
Similar questions