India Languages, asked by vanditkejriwal2006, 7 months ago

अपठित गदय उतारा
खालील अपठित गदय उताऱ्याच्या आधारे सूचनांनुसार कृती करा.
झाड, झुडूप, झाडोरा, वृक्ष, महावृक्ष अशी झाडसृष्टीची विविध नावं आपण
ऐकतो. झाडाच्या आसपास वाढलेली झुडपं तुम्ही पाहिलेली असतील, त्यांचं रूप
झाडाचंच असतं; पण अपेक्षित उंची, डौलदारपणा या गोष्टी तिथं नसतात. 'झाडोरा' हा
शब्द सहसा कधी येत नाही, तो 'झाडझाडोरा' असाच येतो. झाडझाडोरा म्हणजे एखादया
छोट्या-मोठ्या भूप्रदेशावरची सर्व प्रकारची झाडं अन् त्या भोवतीची झुडपं व अन्य
वनस्पतिसंग्रह. गंमत म्हणजे 'झाडा'चा वृक्ष झाला, की लगेच नपुंसकलिंगी असलेलं झाड
पुल्लिंगी होतं. भरपूर उंची आहे, बुंधा चांगला जाडजूड आहे आणि असंख्य फांदया-
पानांनी डवरलेलं आहे, असं झाड दिसलं, की आपण त्याला 'वृक्ष' म्हणतो आणि
याहीपेक्षा आकारमानाने व उंचीने मोठं, दाटीवाटीने बहरलेलं आणि कित्येक वर्षांचं
आयुष्य असलेलं असं जे झाड असतं, त्याला 'महावृक्ष' म्हणतात, संस्कृतमध्ये
झाडासाठी 'तरु' हा शब्द आहे. तो आपण मराठीतही वापरतो. विशेषतः कथा-
कवितांमध्ये हा शब्द बरेचदा आढळतो.
कृती: क १
कृतिआराखडा पूर्ण करा.
१)
वृक्षाची वैशिष्ट्ये
२) महावृक्षाची वैशिष्टो
३)
झाडे या नावांनी संबोधली जातात
कृती: क२
१) एका वाक्यात उत्तरे लिहा.
क. झाडझाडोरा म्हणजे काय?
ख. संस्कृत भाषेमधला झाडासाठी वापरला जाणारा शब्द कोणता?
ग. दीर्घायुषी झाडाला आपण ज्या नावाने ओळखतो ते नाव काय?
घ. झाड व वृक्ष या दोन्ही शब्दांची लिंगे लिहा​

Answers

Answered by bamniyachhagan5
0

Answer:

प्रदीप कुमार साहनी जी को बधाई देना तो बनता है

Answered by Anonymous
0
Please mark me as brainlist
Please short your question
Similar questions