(४) अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा
Answers
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""गोष्ट अरुणिमाची"" या पाठातील आहे. या पाठात लेखिका सुप्रिया खोत यांनी सामान्य मांसामधील असामान्यत्व दाखवून दिले आहे. अरुणिमा सिन्हा हिच्या जिद्दीची कहाणी या पाठात सांगितली आहे.
★ अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये.
(१) ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून-सुलाखून निघत होते.
(२)उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत.
(३)मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला.
(४)आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं.
(५)मी अशी न तशी मरणारच होते; तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते.
धन्यवाद..."
(४) अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा
उत्तर :-
१) ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यातून मी तावून-सुलाखून निघत होते.
२) मी अपंग,त्यात मुलगी,म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला.
३) उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत.
४) आपले मन जसा सांगतं , तसच आपलं शरीर वागतं .
५) मी अशी ना तशी मरणारच होते. तेर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यक होते.