अरेरे! फार वाईट झाले( वाक्याचा प्रकार ओळखा) *
1 point
विधानार्थी
प्रश्नार्थी
उदगारार्थी
Answers
योग्य पर्याय आहे...
✔ उदगारार्थी
स्पष्टीकरण ⦂
✎... ‘अरेरे! फार वाईट झाले’ या वाक्याच प्रकार उद्गारार्थी वाक्य आहे.
उद्गारार्थी वाक्यातआश्चर्य, आनंद, दु:ख, दु:ख इत्यादी भावना व्यक्त केल्या जातात. या उद्गारार्थी वाक्यांतून कर्ता आपली भावना व्यक्त करतो. यासाठी उद्गारवाचक चिन्ह (!) वापरले जाते.
दिलेला वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे कारण त्यातील कर्ताची आश्चर्याची भावना व्यक्त होत आहे. उद्गारवाचक वाक्य म्हणजे अर्थावरून आधारित वाक्याचा प्रकार.
मराठी व्याकरणात अर्थाच्या आधारावर आठ प्रकारची वाक्ये आहेत.
➀ विधानार्थी वाक्य
➁ प्रश्नार्थी वाक्य
➂ उद्गारार्थी वाक्य
➃ होकारार्थी वाक्य
➄ नकारार्थी वाक्य
➅ स्वार्थी वाक्य
➆ अज्ञार्थी वाक्य
➇ विध्यर्थी वाक्य
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
किती सुंदर दृश्य आहे त्याचे फार वाईट झाले तू दिलेले काम पूर्ण केले असता तुम्ही इतके आलात पण हे असं अजिबात करू नकोस फार दुखतंय केवढा मोठा साप तुम्ही जिंकलात किती घाण काम केलस तू येतो मग भेटू पुन्हा