India Languages, asked by vallabh5, 7 months ago

(अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा) हुरळून जाणे ​

Answers

Answered by satishjagtap878
44

Answer:

अर्थ - खूप आनंद होणे

वाक्य - शिक्षकांच्या स्तुतीने मी हूरळून गेले

Explanation:

plz make me brain liest

Answered by jitumahi435
5

हुरळून जाणे

अर्थ : आनंदी होणे

वाक्य : गावासमोर झालेल्या बक्षीस समारंभामुळे समीर हुरळून गेला .  

Similar questions