India Languages, asked by pravin3103, 1 year ago

अर्थशास्त्र हा संस्कृत ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

Answers

Answered by SARDARshubham
4
अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्य द्वारा लिहिला आहे.
Answered by halamadrid
2

■■'अर्थशास्त्र', हा ग्रंथ 'चाणक्य' यांनी लहिलेले आहे.■■

◆चाणक्य हे एक तत्वज्ञानी,अर्थशास्त्रज्ञ आणि राजा चंद्रगुप्तचे सल्लागार होते.

◆अर्थशास्त्र हे एक प्राचीन ग्रंथ आहे.

◆हे ग्रंथ राजकीय, आर्थिक व सैन्य प्रशासनावर आधारित आहे आणि या ग्रंथामध्ये आर्थिक व्यवस्थेबद्दल माहिती तसेच अर्थशास्त्राबद्दल उपयुक्त ठरणाऱ्या कल्पना आणि धोरणे आहेत.

◆या ग्रंथाने मौर्य साम्राज्याचा इतिहासाला खूप प्रभावित केले होते.

Similar questions