History, asked by bapuraoshendge197, 2 months ago

अर्थव्यवस्था ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे​

Answers

Answered by deepalimesare
2

Answer:

अर्थशास्त्र (ECONOMICS) हा शब्द ग्रीक शब्द OIKONOMIA या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. ज्याचा अर्थ Management of Household administration म्हणजे घरगुती व्यवस्थापन करणे असा होतो.

Similar questions