Geography, asked by vaishali6june, 10 months ago

अरवली पर्वत कोणत्या नदयांचा जलविभाजक आहे?​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

अरवली पर्वत बनास, लुनी व साबरमती या नद्यांचा जलविभाजक आहे.

Similar questions