India Languages, asked by queenlovely, 4 months ago

*असे जगावे या कवितेचे कवी कोण आहेत?*

1️⃣ गुरु गोविंदसिंग ठाकूर
2️⃣ गुरु ठाकूर
3️⃣ गुरु सर
4️⃣ शारदा दराडे
this is marathi qustion pls answer right only​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

असे जगावे या कवितेचे कवी गुरू ठाकूर आहे.

Explanation:

गुरू ठाकूर हे खूप प्रसिद्ध लेखक, कवी आहे. यांनी वेगवेगळया प्रकारच्या साहित्यावर आधारित कविता लीहलेल्या आहे. यांची लिहण्याची पद्धत खूपच छान आहे. हे मराठी कवी आहे. यांना कविता लिहण्याची खूप आवड आहे आणि यांच्या कविता वाचल्यानंतर मनाला प्रसन्नता मिळते.

असे जगावे या कवितेमध्ये पण या कवींनी खूप उत्कृष्ट अर्थ प्रस्तुत केलेला आहे. जगण्याचे महत्त्व, आपण कसे जगावे हे कवीने या कविता द्वारा लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Answered by jot3567
0
1 is right answer co
Similar questions