India Languages, asked by akamitcooldude6, 2 months ago

असा कोण आहे ज्याला झोपण्यासाठी पलंग नाही राहण्यासाठी महाल नाही आणि विशेष म्हणजे त्याच्या कडे एक रूपया सुध्दा नाही तरीही तो राजा आहे ओळखा मी कोण?​

Answers

Answered by mad210216
1

प्रश्नाचे उत्तर आहे 'सिंह'

Explanation:

  • सिंहाला 'जंगलाचा राजा' म्हटले जाते.
  • राजा त्याच्या पलंगावर आरामात झोपतो. परंतु, सिंहाकडे झोपण्यासाठी पलंग नसतो. तो जमिनीवर झोपतो.
  • एखादा राजा त्याच्या विशाल व सुंदर महलामध्ये राहतो. परंतु, सिंहाकडे राहण्यासाठी महल नसतो. तो जंगलामध्ये त्याच्या गुहेत ऐटीत राहतो.
  • कोणत्याही राजाकडे मोठ्या प्रमाणात धन संपत्ति असते. त्याला पैशांचा तोटा नसतो. परंतु सिंहाकडे मात्र एक रूपया सुद्धा नसतो.
  • काही सुविधा नसून सुद्धा सिंहाला 'जंगलाचा राजा' म्हटले गेले आहे, कारण तो खुप शक्तिशाली असतो. तो जंगलातील कोणत्याही प्राणयाशी घाबरत नाही
Similar questions