Hindi, asked by Avinashgawai, 1 year ago

असं काय आहे जे तुमचं असतं

परंतु त्याचा वापर तुमच्यापेक्षा

दुसरेच जास्त करतात...

Answers

Answered by BrainlyPrincess
13
उत्तर अगदी सोप आहे.



सांगितलं आहे की असं काय आहे जे तुमचं असतं परंतु त्याचा वापर तुमच्यापेक्षा दुसरेच जास्त करतात.


उत्तर => आपले \underline{नाव}


आपलं नाव आपण स्वतः वापर नाही करत. तर आपले जे मित्र, आपले आई-वडील व आपण ज्यांना ओळखतो किंवा कोणी आपल्याला ओळखतात तेच आपल्या नावाचा वापर करतात. ते असं वापर आपल्याला बोलविण्यासाठी करतात.



म्हणून, या प्रश्नाचं उत्तर आहे नाव

jorarai95: hii
Similar questions