India Languages, asked by prathamesh6293, 1 day ago

असा वापरला मी कोरोनाचा काळ essay plz
write in marathi​

Answers

Answered by nilambikadudhani
0

Answer:

कोरोना काल ha खूप संकट कालीन वेळ होता. जगभर पसरलेल्या कोरोना मुळ शाळा कॉलेज सगळे बंद असल्याने आम्हाला सगळ्यांना घरीच राहावं लागलं पण घरी बसून पण आम्ही त्या वेळेचा सदउपयोग केला जसे दिवस भर घरी बसून ऑनलाईन प्रशिक्षण घेणे आणि काही तर नव नवीन शिकणे शाळा बंद असल्याने मुलांनी घरी बसून च ऑनलाईन शिकायचं होत आणि लोकडाउन मुळे काम बंद त्यामुळं घराचे सगळे घरीच होते सगळ्यांना एक मेकांशी बोलायलाय वेळ भेटला tyanchya कडून खूप काय शिकायला भेटलं कोरोना काळात भारतीय टेलिव्हिसीन ने मुलांना भारतीय सत्य युगाच्या गोष्टी माहित व्हाव्यात म्हणून टीव्ही वर रामायण महाभारत च्या कहाण्या दाखवायला सुरुवात केली त्यामुळं आम्ही भारतीय परंपरा संस्कृती कला यांची थोडी फार शिकवण आम्हाला मिळाली

Similar questions