India Languages, asked by nehazagade38, 1 year ago

अशी कोणती वस्तू आहे जिला आपण खाण्यासाठी विकत घेतो पण खात नाही सांगा लवकर लवकर?

Answers

Answered by nimbalkardheerpdaiso
24

1.Spoon

2.plate

We buy these to eat but do not eat them

Answered by Hansika4871
5

स्टील चे प्लेट्स आणि चमचे

ह्या गोष्टींचा आपण खाण्यासाठी वापर करतो पण ह्या गोष्टी च्या सहाय्याने आपण आपल्या जेवण मुखाने खातो. तीन चमचे व ताट आपल्याला जेवण वाढण्यासाठी मदत करतात. चमचे वषा वेगवेगळ्या रुपात आढळतात उदाहरणार्थ लाकडी चमचे, प्लास्टिकच्या चमचे इत्यादी.

स्वयंपाकगृहात चमचे व प्लेट्स आढळून येतात. जेवताना दुपारी व रात्री आपण त्याचा वापर करतो.

Similar questions