अशी कोणती वस्तू आहे जी वाचन आणि लिहण्यासाठी उपयोगी येते, पण ती वस्तू पेन किंवा कागद नाही..?
Answers
Answered by
0
उत्तर आहे "चश्मा."
Explanation:
- वाचन आणि लिहीण्यासाठी उपयोगी असलेल्या गोष्टी म्हणजे कागद आणि पेन.
- पेन वापरून कागदावर लिहिलेले शब्द आपण वाचतो. या दोघांच्या व्यक्तिरिक्त वाचन व लेखनासाठी अजून एक उपयोगी गोष्ट म्हणजे 'चश्मा'.
- बऱ्याच लोकांना लांब किंवा जवळ असलेली वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. अशा लोकांना, चश्म्याचा उपयोग करावा लागतो.
- वाचताना आणि लिहिताना आपल्याला पुस्तकामधील अक्षरं नीट दिसता व लिहिता आली पाहिजेत. तेव्हाच आपल्याला एखादा विषय नीट कळतो.
- यासाठी डोळ्यांच्या दृष्टित समस्या असलेल्यांना चश्मा उपयोगी ठरतो. चश्मा लावल्यावर अशा माणसाला सगळे स्पष्ट दिसते.
Answered by
5
Answer:
answer is googal
Explanation:
please thank us and mark as brinlliest
Similar questions