Hindi, asked by shubham7565, 1 year ago

Ashi konti jaga aahe jithe 100 lok gelyavar fakt 99 parat yetat

Answers

Answered by 225rka
18
please get help from a Hindi book
Answered by halamadrid
0

■■अशी कोणती जागा आहे, जिथे १०० लोकं गेल्यावर, फक्त ९९ परत येतात. या प्रश्नाचे उत्तर आहे, "स्मशानभूमी".■■

●मृतदेहाला स्मशानभूमित अग्नी दिली जाते किंवा त्या मृतदेहाला दफन केले जाते.

●मृत व्यक्तीच्या स्मशानभूमिपर्यंतच्या अंतयात्रेत बरेच लोकं जातात.

●ही सगळी लोकं नंतर परत आपापल्या घरी येतात आणि ज्या व्यक्तीचे मृत्यू झाले आहे, फक्त ती व्यक्तीच तिथे स्मशानभूमित राहते.

Similar questions