Hindi, asked by moredharmesh509, 9 months ago

ashvask chitra marathi Kavita milnara sandesh liha​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

अशा सां...

Abasaheb Mhaske

Romance

3

अशा सांजवेळी ..

1 min 6.8K

Marathi Poem : #5673

Marathi Poem Romance : #1388

पाखरं ही निघाले घरट्याच्या ओढीने

दिनकरा तूही कुठे राहतोस हल्ली...

मावळतोस पुन्हा उगवतोस नित्यनेमाने ....

अशा सांजवेळी ...मनी उठे काहूर तुझ्या स्मृतीने..

संदेश माझा तिजला पोहचवाल का रे पाखरानो ...

घालमेल या जीवाची तुम्हिच समजू शकता ना रे ...

वाट मी पहातो मी तुझी ,निरोप एवढा तिला म्हणावं...

अशा सांजवेळी ...साद माझ्या मनाची ऐक तू नव्याने ..

आठवत का ग तुला तो समुद्र किनारा

तो खट्याळ वारा , मिलन घडवणारा..

हाती हात - तुझा ते भारावलेले क्षण सारे

अशा सांजवेळी ...मन वेडेपिसे तुझ्या आठवणीने. ..

का कुणास ठाऊक असे वाटते नेहमी

पोहचले असतील पक्षी त्यांच्या इच्छित स्थळी ते

कि हरवलेही असतील दिशा ते तुझ्याप्रमाणे ...

अशा सांजवेळी ... तुझी सोबत असायला हवी होती . ..

Similar questions