२१
५४. अतुल आज रोजी त्यांच्या काकापेक्षा ३० वर्षे लहान
आहे, ५ वर्षांपूर्वी त्याचे वय त्याच्या काकाच्या
वयाच्या (एक चतुर्थांश) होते, तर अतुलच्या काकाचे
५ वर्षानंतरचे वय किती असेल?
Answers
Answered by
2
Answer:
yaar follow please please
Answered by
0
Answer:
अतुल चे आजचे वय- (x-30)
अतुल च्या काकाचे आजचे वय -x
अतुलचे 5 वर्षांपूर्वी चे वय -(x-35)
अतुल च्या काकाचे 5 वर्षापूर्वी चे वय -(x-5)
दिलेल्या माहितीनुसार
अतुल चे वय 5 वर्षांपूर्वी काकाच्या वया च्या 1/4 होते
म्हणून
(x-35)=1/4(x-5)
4(x-35)=(x-5)
4x-140= x-5
4x-x-140+5=0
3x-135=0
x=135/3
X=45
अतुल च्या काकांचे 5 वर्षा नंतर चे वय (x+5)=50
Answer = 50
Similar questions
Hindi,
2 months ago
Science,
2 months ago
Math,
2 months ago
Social Sciences,
5 months ago
India Languages,
10 months ago
English,
10 months ago