Physics, asked by h5159312, 5 months ago

@@@@@@@@@@@@@@@@@
प्रश्न.३खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय लिहा.
१.मला पाऊस खूप आवडतो, कारण मला पावसात भिजायला आवडते.------------
२.विकास व विनया मावशीकडे पुण्याला गेले.------------
३.आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो.-------------
४.आजोबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात.------------
५.भावाला वाचनाची आवड नव्हे तर वाचनाचे वेड होते.----------
@@@@@@@@@@@@@@@@@​

Answers

Answered by rajv08844
0

Explanation:

I can't understand sorry

Similar questions