India Languages, asked by purva9811, 2 months ago

अथांगता सरखे दोन शब्द लिहा​

Answers

Answered by angadyawalkar09
2

Answer:

अर्थ : थांग लागत नाही असा.

उदाहरणे : आईच्या हृदयात अथांग माया असते

समानार्थी : अगाध, गहन, सखोल

Similar questions