Economy, asked by maharaoshreeyash3, 27 days ago

अदृश्य व्यापार म्हणजे काय?​

Answers

Answered by vishalingale70572435
6

Answer:

अदृश्य व्यापार म्हणजे काय

Answered by rajraaz85
0

Answer:

जेव्हा सेवांची इकडून तिकडे देवाण-घेवाण होते त्याला अदृश्य व्यापार असे म्हणतात.

जेव्हा आपण एखादी वस्तू विकत घेतो व त्या बदल्यात विक्रेत्याला पैसे देतो तो दृश्य स्वरूपाचा व्यापार असतो. पण अदृश्य स्वरूपाच्या व्यापारामध्ये सेवांची देवाण-घेवाण असल्यामुळे तो अदृश्य ठरतो.

जसे आपण बस मध्ये प्रवास करत असताना तिकिटाचे पैसे देतो त्याबदल्यात आपल्याला बसची सेवा मिळते. दुसरे डॉक्टर कडे गेल्यावर ते सुद्धा आपल्याला सेवा पुरवतात. अशा प्रकारच्या सेवा या अदृश्य व्यापारामध्ये येतात. अदृश्य व्यापाऱ्यांमध्ये वस्तूंच्या बदल्यात सेवा पुरवल्या जातात.

Similar questions