AutoBiography of a dog in marathi
Answers
Answered by
3
Answer:
Autobiography of dog in Marathi
Answered by
7
"Autobiography of a dog"
भौ! भौ! अरे ओळखलत का मला ?
अरे मी टॉम्मी, तुझ्या खिडकीबाहेर दिसणारा कुत्रा.
मला तू खूप चांगला आठवतोय, लहानपणी जेव्हा आपण दोघे लहान होतो. मला कोणीतरी पावसात उगड्यावर रस्त्यात सोडले होते. तेव्हा तूच मला लहान लाकडी घर बांधून दिले होते. त्या आधी तू मला घरी घेऊन गेला होतास, पण आईने ओरडले म्हणून तुझ्या बिल्डिंग समोर तू मला घर बनवून दिले आणि तेव्हापासून मी तिकडेच राहतो. तू मला रोज खायला जेवण आणि दूध द्यायचा. हळू हळू मी मोठा झालो आणि माझी स्वतःची काळजी स्वतः घेऊ लागलो.
पण आता वाईट परिस्थितीत मला राहावे लागते. आजकालची मुले मला खूप त्रास देतात. दगड मारतात. माझे घर तोडतात. असो पण आता तू बाहेर गावी अभ्यास करत असतोस, अभ्यास संपल्यानंतर ये घरी आणि माझी काळजी घेशील हीच सदिच्छा.
Similar questions