Autobiography of any animal of circus in Marathi
Answers
Answered by
2
आपल्या जंगलातून दिसणारा एक वैशिष्टयपूर्ण प्राणी म्हणजे हत्ती. भारतात उत्तरप्रदेश, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आसाम, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत हत्ती मोठया प्रमाणावर आढळतात. हत्तीची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटपर्यंत असते. काळा रंग, लांब सोंड, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्ती सहज ओळखता येतो. भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठमोठे सुळे असतात. मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नराला सुळे नसतात. सुळे नसलेल्या नराला ‘माखना’ म्हणतात. आफ्रिकेत सापडणा-या हत्तीच्या नराला व मादीला दोघांनाही मोठमोठे सुळे असतात. भारतीय हत्तीची पाठ फुगीर असते तर आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते. हत्तीचं शरीर अवाढव्य असतं. त्याचं वजन पाच ते सहा टन असतं. हत्ती पाण्यात चांगले पोहता
Similar questions