Hindi, asked by diashelen77, 1 year ago

Autobiography of vegetables in Marathi

Answers

Answered by khushali1232
0

Explanation:

संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे एक कंदमूळ.

BRINJAL

वांगे (शास्त्रीय नाव: Solanum melongena, सोलानम मेलाँजेना ;) ही सोलानम प्रजातीतील एक वनस्पती आहे. त्याची फळे स्वयंपाकात खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात. मुळातील दक्षिण आशियातून उगम पावलेल्या या वनस्पतीची लागवड आता उष्णकटिबंधात व समशीतोष्णकटिबंधात अन्य भूप्रदेशांमध्येही केली जाते.

Similar questions