Hindi, asked by aditya23kasare, 6 months ago

अव्यय इन मराठी एक्सप्लेन

Answers

Answered by kumararyaman770
0

are mujhe anwer aata par 650second wait kariye but mujhe answer aata hai

Answered by tejassubhashjagdale
1

Answer:

heyy

Explanation:

अव्यय ही व्याकरणातील एक संकल्पना आहे. अव्यय ही संज्ञा संस्कृत व्याकरणाच्या परंपरेतून आली आहे. अव्यय म्हणजे जे बदलत नाही ते. व्याकरणात शब्दांचे त्यांत होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने गट करण्यात येतात. व्याकरणानुसार शब्दांना होणारे विकार हे लिंग, वचन, विभक्ती अशा तीन संदर्भात होतात. नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण ह्यांची सामान्यरूपे होतात. अव्ययांची सामान्य रूपे होत नाहीत.अव्यय ला अविकारी शब्द ही म्हणतात.वर.

OR

वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होत नाही, त्यांना अव्यय असे म्हणतात.

thanks for points ☺✌

Similar questions