India Languages, asked by krishnagore900email, 9 months ago

(४) अव्यये ओळखून प्रकार लिहा : (Identify the indeclinables and write their types :)
गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उदयोग चालायचा.​

Answers

Answered by suryawanshisnehal197
17

Answer:

मंदिराजवळच्या= शब्दयोगी अव्यय

झाडाखाली= शब्दयोगी अव्यय

Similar questions