India Languages, asked by kittunawale9631, 8 months ago

avadta Raja essay in Marathi

Answers

Answered by harshrajsingh567
0

Answer:

वरीलपैकी कोणत्याही विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा असेल तर त्यानुसार तुम्ही स्वरूप बदलून मुद्देसूद लिहू शकता. प्राण्यावर निबंध लेखन करण्यापूर्वी त्या प्राण्याविषयी आपल्याला माहीत असलेली माहिती, आपल्याला खात्री असलेल्या गोष्टी याचं योग्य नियोजन करून कोणतीही अतिशयोक्ती न करता शाब्दिक सांगड घालून क्रमवार पद्धतीने विषयानुरूप लेखन केले पाहिजेत ते कसे पाहूया चला तर मग निबंध ला सुरुवात करुया.

प्राण्यांचा राजा सिंह आहे. अतिशय शूर, देखना, रुबाबदार असा हा प्राणी जंगलाचा राजा म्हणून शोभून दिसतो. सिंह आणि सिंहीण तिच्या पिल्लांना छावा म्हणतात. सिंह जंगलात गुहेत राहतो. त्याचा सोनेरी रंग, त्याची भव्यता केसाळ आयाळ त्याच्या सौंदर्यात भर घालते. तो स्वतः आपली शिकार करतो.

 Home  कल्पनाप्रधान  जंगलचा राजा सिंह निबंध मराठी | Essay On Lion In Marathi Language

जंगलचा राजा सिंह निबंध मराठी | Essay On Lion In Marathi Language

By ADMIN12 November 2019

 नमस्कार मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आपण "सिंह" यावर मराठी निबंध बघणार आहोत. सदर निबंध इयत्ता पहिली दुसरी ते चौथी तसेच पाचवी ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.

फक्त निबंधाचे वेगळे विषय असतात जसं की उदाहरणार्थ खालील प्रमाणे

जंगलचा राजा सिंह निबंध मराठीजंगली प्राण्यांची माहिती 

जंगली प्राणी माहिती 

सिंहाची माहिती

सिंहा विषयी माहिती 

आयाळ असणारे प्राणी

माझा आवडता प्राणी

वरीलपैकी कोणत्याही विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा असेल तर त्यानुसार तुम्ही स्वरूप बदलून मुद्देसूद लिहू शकता. प्राण्यावर निबंध लेखन करण्यापूर्वी त्या प्राण्याविषयी आपल्याला माहीत असलेली माहिती, आपल्याला खात्री असलेल्या गोष्टी याचं योग्य नियोजन करून कोणतीही अतिशयोक्ती न करता शाब्दिक सांगड घालून क्रमवार पद्धतीने विषयानुरूप लेखन केले पाहिजेत ते कसे पाहूया चला तर मग निबंध ला सुरुवात करुया.

प्राण्यांचा राजा सिंह आहे. अतिशय शूर, देखना, रुबाबदार असा हा प्राणी जंगलाचा राजा म्हणून शोभून दिसतो. सिंह आणि सिंहीण तिच्या पिल्लांना छावा म्हणतात. सिंह जंगलात गुहेत राहतो. त्याचा सोनेरी रंग, त्याची भव्यता केसाळ आयाळ त्याच्या सौंदर्यात भर घालते. तो स्वतः आपली शिकार करतो.

सिंहाचे पिवळसर डोळे अतिशय चमकत असतात. अंधारात हिरा जसा आपल्या तेजाने सगळ्यांचे लक्ष आकर्षून घेतो तसे हे डोळे सगळ्यांना आकर्षित करतात तसे हे डोळे सगळ्यांना आकर्षित करतात. सिन्हा मांसाहारी प्राणी आहे. सिंहाला पकडून सर्कशीत कसरती करायला शिकवतात. प्राणिसंग्रहालयात त्याला पिंजरा ठेवतात. पण असा हा जंगलाचा राजा पिंजरा तही अस्वस्थपणे येरझार्‍या घालत असतो.

शिकारी पैशासाठी त्याची शिकार करतात. त्यामुळे आता त्यांची संख्या फारच कमी झाली आहे. आपण सर्वांनी त्याचे संरक्षण करून त्याची काळजी घेतली पाहिजे

मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला  नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो

Answered by MuthuAadhi
0

Answer:

958 + 958 = 1916

Similar questions