Math, asked by PragyaTbia, 1 year ago

अवयव पाडा: 125k³ + 27m³

Answers

Answered by anusha6350
29

125k^3+27m^3

(5k)^3+(3m)^3

(5k+3m)(25k^2-15km+9m^2)


krishh2001: OK good
anusha6350: hm
krishh2001: what's your full name.???
anusha6350: anusha kaur
krishh2001: Ooooo ok
anusha6350: hm
krishh2001: Good night
krishh2001: bye tc
anusha6350: gd n8
krishh2001: ok
Answered by AadilAhluwalia
9

125k^3+27m^3 या बीजगणित समीकरणाचे दोन अवयव (5k+3m) आणि (25k^2-15km+9m^2) असे आहेत.

समीकरणाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.

125k^3+27m^3

ह्या समीकरणात 125 चे घनमुळं 5 आहे आणि 27 चे घनमुळ 3 आहे, तर घन (cube) कांसातून बाहेर कडून पुढील समीकरण प्राप्त होते.

=(5k)^3+(3m)^3

आता k^3 + m^3 चे सूत्र वापरून अवयव प्राप्त होतात.

सूत्र- k^3 + m^3 = (k+m) (k^2-km+m^2) हे समीकरणात वापरून

=(5k+3m)(25k^2-15km+9m^2)

हे अवयव प्राप्त होतात.

Similar questions