Math, asked by PragyaTbia, 1 year ago

अवयव पाडा: 125p³ + q³

Answers

Answered by anusha6350
15

125p^3+q^3

(5p)^3+(q)^3

(5p+q)(25p^2-5pq+q^2)

Answered by AadilAhluwalia
4

125p^3+q^3 या बीजगणित समीकरणाचे दोन अवयव (5p+q) आणि (25p^2-5pq+q^2) असे आहेत.

समीकरणाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.

125p^3+q^3

ह्या समीकरणात 125 चे घनमुळं 5 आहे, तर घन (cube) कांसातून बाहेर कडून पुढील समीकरण प्राप्त होते.

=(5p)^3+(q)^3

आता p^3 + q^3 चे सूत्र वापरून अवयव प्राप्त होतात.

सूत्र- p^3 + q^3 = (p+q) (p^2-pq+b^2) हे समीकरणात वापरून

=(5p+q)(25p^2-5pq+q^2)

Similar questions