Math, asked by PragyaTbia, 1 year ago

अवयव पाडा: x³ + 64y³

Answers

Answered by anusha6350
7

x^3+64y^3

(x)^3+(4y)^3

(x+4y)(x^2-4xy+16y^2)

Answered by AadilAhluwalia
1

x^3+64y^3 या बीजगणित समीकरणाचे दोन अवयव (x+4y)(x^2-4xy+16y^2) असे आहेत.

समीकरणाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.

x^3+64y^3

x आणि 4y यांना कंसात आणून त्यांच्यावर 3 चा वर्ग लावून

(x)^3+(4y)^3

कांसना सोडवून आणि ax^3+by^3+c चे सूत्र वापरून

(x+4y)(x^2-4xy+16y^2)

हे ह्या समीकरणाचे अवयव केले गेले आहे.

Similar questions