Math, asked by PragyaTbia, 1 year ago

अवयव पाडा: x² + 9x + 18

Answers

Answered by anusha6350
11

x^2+9x+18

x^2+6x+3x+18

x(x+6)+3(x+6)

(x+6)(x+3)

Answered by AadilAhluwalia
4

x^2 + 9x + 18 या बीजगणित समीकरणाचे दोन अवयव (x+6) आणि (x+ 3) असे आहेत. ह्याच प्रमाणे x चे मूल्य पुढील प्रमाणे येईल.

x= -6 किंवा x=-3

समीकरणाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे:

x^2+9x+18

9x चे विभाजन करून 6x आणि 3x मध्ये करून

x^2+6x+3x+18

x आणि 3 कंसाचा बाहेर घेऊन

x(x+6)+3(x+6)

दोन वेगळे कंस तयार करून

(x+6)(x+3)

Similar questions