India Languages, asked by panchalhiral2005, 4 months ago

*अयोग्य पर्याय निवडा.*

1️⃣ वाट दाखवणे - मार्ग दाखवणे
2️⃣ वाट लावणे - वाईट करणे
3️⃣ वाट पुसणे - रस्ता सापडणे
4️⃣ वाट पाहणे - प्रतीक्षा करणे

Answers

Answered by vinayakpn156
3

Answer:

अयोग्य पर्याय : -

3⃣ वाट पुसणे - रस्ता सापडणे

Explanation:

वाट पुसणे - रस्ता विचारणे

वाट मिळणे - रस्ता सापडणे

I hope this will help you

Similar questions