ब. चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
१.i. कुटुंब - ऐच्छिक समूह
ii. जात- अनैच्छिक समूह
iii. गाव - प्राथमिक समूह
iv. कामाचे ठिकाण - दुय्यम समूह
२.i. डॉ. जि. एस घुर्ये - भारतीय समाजशास्त्रज्ञ
ii. डॉ. एम. एन. श्रीनिवासन-भारतीय समाजशास्त्रज्ञ
ii. अण्णा साहेब कर्वे- भारतीय समाजशास्त्रज्ञ
iv. राधाकमळ मुखर्जी - भारतीय समाजशास्त्रज्ञ
Answers
Answered by
4
Answer:
kutumb - echchhik samoh
Answered by
3
१.i. कुटुंब - अनैच्छिक समूह
[ कारण: अनैच्छिक गटामध्ये कुटुंब, शहर, राज्य, समुदाय, जात, वंश इत्यादी गटांचा समावेश होतो आणि स्वयंसेवी गटांमध्ये राजकीय पक्ष, कामगार संघटना, युवक संघटना, धार्मिक संघटना, सांस्कृतिक संघटना इत्यादींचा समावेश होतो. ]
२.ii. अण्णा साहेब कर्वे- भारतीय समाजसुधारक
[ कारण: अण्णा साहेब कर्वे हे भारतातील महिला कल्याण क्षेत्रातील समाजसुधारक होते. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला आणि त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला.]
#SPJ3
Similar questions